सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादी गोष्ट अधिकाधिक चांगले करण्याची वा बनवण्याची क्रिया.
उदाहरणे : नव्या अध्यक्षाने संस्थेच्या कार्यात बरीच सुधारणा केली
समानार्थी : सुधार, सुधारणा
किसी चीज़ को और अच्छा, नया व सुंदर रूप देने की क्रिया या उसे अधिक उपयोगी बनाने या उसके अधिक उपयोगी बनने की क्रिया।
A change for the better. Progress in development.
अर्थ : जुने काम खराब झाले असता ते सुधारण्याची क्रिया.
उदाहरणे : आमच्याकडे सद्ध्या दुरुस्तीचे काम चालले आहे
समानार्थी : डागडुगी, डागडुजी, डागडूग, डागदोजी, मरामत
किसी वस्तु का टूटा-फूटा या बिगड़ा हुआ अंश ठीक करने का काम।
The act of putting something in working order again.
स्थापित करा
दुरुस्ती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. durustee samanarthi shabd in Marathi.